2023-04-22T14:15:50
सुयश हॉस्पिटलचा 40 वा वर्धापन दिन -- या निमित्ताने गोसावी वस्ती मध्ये पवित्र अन्नदानाच्या कार्यक्रमात सुयश हॉस्पिटलचा सक्रिय सहभाग. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे श्री. आप्पासाहेब जाधव व त्यांच्या सहकार्यांबरोबर सहभागी सुयश हॉस्पिटलचा स्टाफ.